
महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव म्हणजे लावणी. लावणी म्हणजे देवी शारदेच्या पायातील चाळ.
पेशवे कालीन काविराय रामजोशी, होनाजीबाळा .
पठठे बापूराव ते गीतकार कवी माडगुळकर, शान्ता शेळके, जगदिश खेबुडकर यांच्या पर्यंत
अनेक शाहिरांच्या शब्द वैभवाने या लावण्या सजल्या.
प्रतिभावंत संगीतकारांच्या रचना आणि नामवंत गायक-गायिकांचा स्वरसाज लेऊन जेंव्हा
अनेक घरंदाज लावण्या चित्रपट माध्यमातून आल्या. तेंव्हा त्या रसिकांच्या मनात कायम विसावल्या.
माजघरातही सहजपणे ओठावर येणाऱ्या या लावण्यांचा पुन:प्रत्यय म्हणजेच "अक्षय लावणी"
कार्यक्रमासाठी संपर्क-
सौ धनश्री तुळपुळे
११०३ अ/४ "सिंधुसागर" बंगला
मॉडेल कॉलोनी शिवाजीनगर
पुणे ४११०१६
फो.- (०२०) २५६५४१४३
मोब- ९८८११२८३८६
No comments:
Post a Comment